देणगीसाठी आवाहन
समाजाकडून ... समाजासाठी
संस्थेची सेवा सुरू ठेवण्यासाठी, आणि त्याचा आणखी विस्तार करण्यासाठी आम्ही तुमच्या उदारतेवर अवलंबून आहोत.
कृपया शक्यतो रोख, धनादेश इत्यादी किंवा कोणत्याही प्रकारच्या स्वरूपात दान करा आणि खात्री बाळगा की आम्हाला मिळालेली प्रत्येक देणगी एका उदात्त कारणासाठी वापरली जाते.
पुस्तके, शालेय साहित्य, कंपास वह्या, पाणी बॉटल, टिफीन बॉक्स, रंग पेट्या,औषधे आणि दैनंदिन वापरासाठी लागणारे वाण समान आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही वस्तू आम्ही कृतज्ञतेने स्वीकारू.
सेवा सुरू ठेवण्यासाठी, आणि त्याचा आणखी विस्तार करण्यासाठी संस्था सेवा प्रदान करते. त्यासाठी आम्ही तुमच्या उदारतेवर अवलंबून आहोत.
|
|
The trust is registered us 80g of Income Tax Act
Trust’s Bank Account
IDBI Saving Account No: 1990 01000 011163
IFSC Code: IOBA0001990
UPI
7666025622@iob
Bank Branch
Indian Overseas Bank, Sahakar Nagar branch,Pune (MICR code - 411020017, Branch Code - 001990)
Plot No 14, Aranyeshwar Dharshan Society, Sahakar Nagar, Pune 411 009, Maharashtra, India
|