उद्दिष्ट
यशोगाथा
उपक्रम
आमच्या बद्दल
संपर्क
देणगी
फोटो गॅलरी

यशोगाथा
  1. अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्र लेखक संघ यांचे तर्फे सण २०२१ चा राज्यस्तरीय कोविड योद्धा समाज रक्षक महासन्मान दिनांक १० मे २०२१ रोजी प्राप्त.
  2. दलित सेवा संघटना गोवा यांच्यातर्फे दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी मा पर्यटन व विकासचे केंद्रीय मंत्री श्री श्रीपादजी नाईक यांचे हस्ते समाजासाठी निरपक्ष भावनेने करत असलेल्या कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त.
  3. ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन तर्फे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त समाजासाठी निस्वार्थी भावनेने करत असलेल्या कामाबद्दल पुरस्कार प्राप्त.
  4. मातृसेवा सेवाभावी संस्थेतर्फे सन २०२१ चा समाजभूषण पुरस्कार प्राप्त.
  5. मातृसेवा सेवाभावी संस्थेतर्फे सन २०२२ चा समाजभूषण पुरस्कार प्राप्त.
 SuccessStory