दत्तात्रय फाऊंडेशनची उद्दिष्टे
- समाजातील दुर्बल गरजू व्यक्तींना त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या मागणीप्रमाणे मदत करणे.
- समाजातील तरुणांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी सक्षम बनवणे.
- महिला व मुलींना आर्थिक शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
- शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना शिक्षणात रुची निर्माण होऊन त्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी मदत करणे.
- समाजातील वृद्धाश्रमे, अनाथाश्रमे व दिव्यांग आणि मुलांची वसतिगृहे यांना त्यांच्या मागणीनुसार मदत पुरवणे.
- भारतीय संस्कृती जपण्याच्या दृष्टीने विविध सणांना सर्व स्तरातील लोकांसाठी उपक्रम राबवणे.
|
दत्तात्रय फाऊंडेशनची उद्दिष्टे
|