|
||||||||||||||
|
||||||||||||||
समाजाकडून . . . समाजासाठी . . .! हे ब्रीदवाक्य असलेली दत्तात्रय फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे. दिनांक ५ जुलै २०२० गुरुपौर्णिमा या शुभ दिवशी फाउंडेशनची स्थापना होऊन समाज कार्याला सुरुवात झाली. श्री दत्तात्रय जवळगीकर यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लोकांना मदत केली. सगळ्यांना मदत करण्याचा त्यांचा हा वसा पुढे चालू ठेवावा म्हणून संस्थापिका गायत्री दत्तात्रय जवळगीकर यांनी या संस्थेची स्थापना केली. केवळ समाज सेवाच नव्हे तर भारतीय संस्कृतीही जपण्याचा फाउंडेशन नेहमीच प्रयत्न करते. दत्तात्रय फाऊंडेशन परिवार |